Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

Manasvi Choudhary

उसाचा रस

उन्हाळ्यात अनेकजण उसाचा रस पितात. उन्हाळ्यात शरीराला आतून थंड वाटण्यासाठी उसाचा रस फायदेशीर आहे.

Sugarcane Juice Side Effects

थकवा दूर होतो

उसाचा रस प्यायल्याने शरीरातचा थकवा दूर होण्यास मदत होते. मात्र असे असले तरी काही लोकांनी उसाच्या रस पिऊ नये.

Sugarcane Juice Side Effects

तोटे जाणून घ्या

उसाच्या रसाचे जेवढे फायदे आहेत. तेवढेत तोटे देखील आहे. यामुळे उसाचा रस पिताना सावधान राहणे महत्वाचे आहे.

Sugarcane Juice Side Effects

डायबिटीज

वैद्यकीय माहितीनुसार, उसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी या रसाचे सेवन करणे टाळा.

Sugarcane Juice Side Effects

वजन वाढीची समस्या

वजन वाढण्याची समस्या असणाऱ्यांनी उसाच्या रसाचे सेवन करू नये. उसाच्या रसामुळे कॅलरीज वाढण्यास मदत होते.

Sugarcane Juice Side Effects | saam tv

पोटाच्या समस्या

उसाचा रस थंड प्रकृतीचा असतो. ज्यांना गॅस, अपचनाचा त्रास आहे, त्यांनी याचे सेवन मर्यादित करावे.

Sugarcane Juice Side Effects

रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर

शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्ही उसाच्या रसाचे सेवन करू नये.

Sugarcane Juice Side Effects

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips

NEXT: Rose Water Benefits For Skin: उन्हाळ्यात काळा झालेला चेहरा चमकून निघेल, असा करा गुलाब पाण्याचा वापर

येथे क्लिक करा...