Rose Water Benefits For Skin: उन्हाळ्यात काळा झालेला चेहरा चमकून निघेल, असा करा गुलाब पाण्याचा वापर

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कडाक्याचे ऊन, घाम, धूळ यामुळे त्वचेवर परिणाम होते.

Summer Skin Care | saam tv

घरगुती सोपा उपाय

तुमचाही चेहरा उन्हांमुळे काळा पडला असेल तर तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करू शकता.

Rose Water Benefits For Skin

गुलाब पाणी

गुलाब पाणी चेहऱ्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने त्वचेचं सौंदर्य खुलते.

Rose Water Benefits For Skin

स्किनकेअर रूटीन करा फॉलो

नियमितपणे तुम्ही स्किनकेअर रूटीनमध्ये गुलाबपाणी वापरणे महत्वाचे आहे. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Rose Water Benefits For Skin

गुलाब पाणी आणि बेसन

गुलाब पाणी आणि बेसन मिक्स करून हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हा हा फेसपॅक लावल्यास चेहरा उजळेल.

Besan And Rose Water Face Pack

गुलाब पाणी आणि मुलतानी माती

गुलाब पाणी आणि मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स कमी होतात.

Multani Mati and rose water face pack

टोनर म्हणून वापरा

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही टोनर म्हणून देखील गुलाबपाणी चेहर्‍यावर लावू शकता.

Rose water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Skin Care Benefits | Canva

NEXT: Easy Curd Rice Recipe: सोप्या पद्धतीने अवघ्या १० मिनिटांत बनवा साऊथ इंडियन 'कर्ड राईस', न खाणारेही चाटून पुसून खातील

येथे क्लिक करा..