Manasvi Choudhary
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे.
मुंबईवरून बारामती येथे असताना गोजुबावी विमानतळावर लॅडिंग होण्यापू्र्वी विमान कोसळला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानामध्ये 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विमानाचे कमांड कॅप्टन कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे होते तर सह पायलट शांभवी पाठक होते.
मुख्य कॅप्टन सुमित कपूर हे होते. सुमित कपूर यांना विमान उडवण्याचा अनुभव होता. माहितीनुसार, त्यांनी १६,५०० तासांहून अधिक उड्डाणे यशस्वीपणे पूर्ण केली होतीAjit Pawar Plane Pilot
शांभवी पाठक फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या त्यांनी त्यांनी मुंबई विद्यापीठातून एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले होते आणि २०१८-१९ मध्ये न्यूझीलंडमधून विशेष व्यावसायिक पायलट प्रशिक्षण घेतले होते.
फर्स्ट ऑफिसर हा कनिष्ठ पायलट असतो जो कॅप्टनसोबत सहाय्यक म्हणून काम करतो अनुभवानंतर त्याला कॅप्टनपद मिळते.