Manoj Jarange August 29 protest latest news साम टीव्ही मराठी
Video

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

Manoj Jarange August 29 protest latest news : मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाची घोषणा करत राज्य सरकारपुढे १० मागण्या मांडल्या.

Namdeo Kumbhar

मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? असा सवालही जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आता आरपारपाची लढाई असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. २९ ऑगस्टपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारपुढे १० मागण्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्या.

मराठ्यांना किती वेड्यात काढायचे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? मराठे टार्गेट कशामुळे? आम्ही तुमच्यासाठी राजकारणामुळे नाही आरक्षणासाठी भांडत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं मार्गी लागणार, तर काहींना मिळणार नव्या संधींचे संकेत; वाचा राशीभविष्य

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

SCROLL FOR NEXT