Manoj Jarange Patil Election  Manoj Jarange Patil Election
Video

Manoj Jaranage Patil News : विधानसभेसाठी जरांगे पाटलांची तयारी? ४०-५० जागांचे टार्गेट?

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेट ठरवले आहे.

Tushar Ovhal

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरु केले होते. आज हे उपोषण जरांगे पाटलांनी मागे घेतले आहे. आज पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली. जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांची बाजू मांडणारा, गरीबांसाठी आवाज उठवणारा, विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडणारा आपल्याला आवाज हवा आहे. त्यासाठी विधानसभेत ४० ते ५० आमदार असयला हवे असा मानस जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. यावर प्रवीण दरेकरांनी २८८ जागा लढवा, हवं तर महाविकास आघीडीशी युती करा असे आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, ऊसाचे पैसेही अडकले; RBI निर्बंधांमुळे बळीराजा हवालदिल | VIDEO

Dry Fruits Price : दिवाळीच्या सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Morning Flu Syndrome: सकाळी झोपेतून उठल्यानंतर शिंका आणि खोकला येतोय? कोणत्या आजारानं घेरलंय हे जाणून घ्या

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा झटका; परदेशात जाण्यावर बंदी, ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी दिला निर्णय

SCROLL FOR NEXT