Manoj Jarange Patil Sambhajinagar  Saam TV
Video

Manoj Jaranage Patil News : यामुळे भाजपचं वाटोळं झालं, जरांगे पाटलांची फडणवीसांवर टीका

जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीवरून मराठा समाजाला आवाहन केले आहे.

Tushar Ovhal

विधानसभा निवडणुकीत दगड जरी उभा केला तरी त्याला निवडून द्या असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील रुग्णालयात दाखल आहेत. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की प्रसाद लाड बोलतात त्यांना फडणवीस थांबवत नाहीत. मला ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे. फडणवीस सत्ता चालवतात, यामुळे भाजपचं वाटोळं झालं आहे. सध्या तरी सरकारसोबत कुठलाही संपर्क नाही असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले आहे. आता सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT