Manikrao Kokate smiles as he takes charge as Maharashtra’s new Sports and Youth Welfare Minister after cabinet reshuffle  Saam Tv
Video

Manikrao Kokate: I AM VERY HAPPY... क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला जर..., VIDEO

Maharashtra Cabinet Reshuffle kokate Bharane Portfolio: कृषी खातं गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "I Am Very Happy" असं म्हणत त्यांनी क्रीडा खात्याचा पदभार स्वीकारला.

Omkar Sonawane

विधानभवनात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषि खातं काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे आता राज्याचे नवीन कृषिमंत्री असणार आहे. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली तर मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन अशी प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली. तसेच नवीन खातं आवडलं का? असा प्रश्न विचारताच I Am Very Happy, असं क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT