NCP MLA Manikrao Kokate during a court hearing related to the 1995 fraud and forgery case. Saam Tv
Video

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

Manikrao Kokate Bail Verdict Mumbai High Court: माणिकराव कोकाटे यांच्या जामिनावर मुंबई हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १९९५ च्या फसवणूक प्रकरणात १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून, तूर्तास कोकाटेंना जेलमध्ये जावे लागणार नाही.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार माणिकराव कोकाटे यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १९९५ च्या फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात नाशिकच्या सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती . या निर्णयाला कोकाटे यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून, आज त्यावर सुनावणी होत पार पडली . दरम्यान, कोकाटे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. कोर्टाने कोकाटे यांच्या पक्षावर कडक ताशेरे ओढले असून, आजच निकाल दिला आहे . 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटे यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. कोकाटे यांना तूर्तास जेलमध्ये जावे लागणार नाहीये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT