Supporters of NCP leader Manikrao Kokate gather outside the Bombay High Court amid tight police security during the bail hearing. Saam Tv
Video

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

Supporters Gather Outside Court During Kokate Hearing: राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाबाहेर समर्थकांची गर्दी असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून त्यांच्या प्रकृतीचे कारण देत दिलासा देण्याची मागणी वकिलांनी केली आहे. कागदपत्रांवरील सह्या आमच्याच आहेत. त्यामुळे ती फॉर्जरी कशी होऊ शकते? असा युक्तिवाद कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी केला आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून ॲड. देशमुख बाजू मांडत आहेत. कोकाटे यांच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर गर्दी केली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थोड्याच वेळात कोर्ट निर्णय देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. नाशिक पोलिस कालपासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT