Mangal Prabhat Lodha On South Mumbai Lok Sabha  Saam TV
Video

Mangal Prabhat Lodha दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार?

Mangal Prabhat Lodha Today News | दक्षिण मुंबईतून मंत्री मंगलप्रभात लोढा हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय.

Saam TV News

मुंबई : दक्षिण मुंबईतून मंत्री मंगलप्रभात लोढा हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच या जागेवर यशवंत जाधव हे सुद्धा इच्छुक होते, असंही म्हटलं जातं होतं. त्यामुळे कुठेतरी दोघांमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT