VIDEO: भाजपातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, Manda Mhatre यांची Ganesh Naik यांच्यावर सडकून टीका  Saam TV
Video

VIDEO: भाजपातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, Manda Mhatre यांची Ganesh Naik यांच्यावर सडकून टीका

Navi Mumbai BJP News: माझ्या नादाला लागू नका नाहीतर मी नादखुळा करून ठेवेन, नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर.

Uday Satam

नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बेलापूरमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलं होतं. त्यानंतर आज एका कार्यक्रमात बोलताना मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. या दहा वर्षात मी केलेली कामं, आणि वाढलेलं मतदान यावर डोळा ठेवून काही लोकं आमदार व्हायला निघाले आहेत. जशी सीसीटीव्हीची परिसरात बारीक नजर असते, तशीच नजर माझी या बेलापूर मतदारसंघावर असल्याच यावेळी मंदा म्हात्रे यांनी सांगितलं. मला बोलायला लावू नका असं म्हणत म्हात्रे यांनी घणाघाती टीका देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ‘त्या’ व्यक्तीपासून दूर राहा नाही तर वैवाहिक जीवनात… कुणाच्या राशीत आज काय? वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसलं; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपला इशारा, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: पुढील ३ तासात जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस

'लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज...' मुख्यमंत्री फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाले?

SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT