10 crore Tibetan Mastiff in China Saam Tv
Video

तुम्ही 10 कोटींचा कुत्रा पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल|VIDEO

10 crore Tibetan Mastiff in China: चीनमध्ये १० कोटी रुपयांचा टिबेटी मास्टिफ कुत्रा पाळणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. १९० किलो वजनाचा आणि सिंहासारखा दिसणारा हा कुत्रा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Omkar Sonawane

पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे. चीनमध्ये तर जवळजवळ प्रत्येक घरात एक पाळीव प्राणी असतो. अनेकजण आपल्या कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणेच सांभाळतात. अशातच, एका माणसाने १० कोटी रुपयांचा कुत्रा पाळला आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा कुत्रा खरोखरच १० कोटी रुपयांचा आहे. आज आम्ही तुम्हाला १० कोटी रुपयांचा कुत्रा दाखवणार आहोत. हा कुत्रा तिबेटी मास्टिफ जातीचा आहे. त्याचे वजन अंदाजे १९० किलो असून उंची जवळजवळ ९ फूट आहे. तो सिंहासारखा दिसतो. चीनमधील एका व्यक्तीने अलीकडेच तो १० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची सध्या जगभर चर्चा होत आहे आणि सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT