Kabutar News Saam Tv
Video

Mumbai : कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला अन् कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवलं, पोलिसांनी घडवली अद्दल

Mumbai police action against man for feeding pigeons despite ban : कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईत कबूतरांना खाद्य देण्यावर बंदी. दादरमध्ये महेंद्र संकलेचाने कारच्या टपावर कबूतरांसाठी खाद्य ठेवलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून कार जप्त केली.

Namdeo Kumbhar

Dadar Kabutar News : कोर्टाचा आदेश झुगारुन कबुतरांना खायला घालणाऱ्या महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका दिलाय.. महेंद्र संकलेचावर गुन्हा दाखल करून त्याची , कार जप्त करण्याती आलीय.. कोर्टाच्या निर्णयानंतर सध्या कबूतरखाने बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिका आणि पोलिसांकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे. ही मनाई असतानाही या व्यक्तीने कबुतरांसाठी आपल्या कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवलं होतं... दरम्यान दादरमध्ये आजही कडेकोट पोलीस बंदोबस्त.

सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये आणि कबूतरांचा त्रास टाळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण दादरमध्ये महेंद्र संकलेचावर याने कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला अन् कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची कार जप्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT