Mumbai Crime  Saam tv
Video

Mumbai Crime : धक्कादायक! बापाने दोन वर्षांच्या लेकाला दीड लाखात विकलं; काही दिवसांपूर्वीच मुलाच्या आईचा मृत्यू, VIDEO

Mumbai Crime News : मुंबईच्या वडाळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडाळ्यात बापाने पोटच्या दोन वर्षांच्या मुलाला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या बापाला अटक केली आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या वडाळा भागातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडाळ्यात बापाने मुलाची विक्री केली आहे. बायकोच्या मृत्यूच्या अवघ्या काही दिवसांत दोन वर्षीय मुलाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अँटॉप हिलच्या विजयनगर येथील धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील जोडप्याला मुलाची विक्री केली. १.६ लाख रुपयांना मुलाचा सौदा केला. या प्रकरणी वडिलांसह चौघांवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या वडिलांच्या सतर्कपणामुळे गुन्हा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बोलवली बैठक

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

Om chanting: रोज ‘ओम’चा जप केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या आध्यात्मिक फायदे

Crime: घरात पूजा सुरू असताना गोळीबार, पत्नी अन् २ पुजाऱ्यांना संपवलं; आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

SCROLL FOR NEXT