Malshej Ghat Kalu Waterfall Saam tv
Video

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Malshej Ghat Kalu Waterfall update : मुसळधार पावसामुळे काळू नदीला अचानक पूर आला. या पुरामुळे नदीच्या पलीकडे शेकडो पर्यटक अडकले होते.

Vishal Gangurde

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील काळू नदीच्या परिसराचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तब्बल २५० ते ३०० पर्यटक गेले होते. मात्र, सातत्याने कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर आला. त्यानंतर शेकडो पर्यटक नदीच्या पलीकडे अडकले. टोकवडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बचाव कार्याच्या टीमला सोबत घेऊन पोलीस काळू नदीवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले. बचाव पथकाने सर्व पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT