Locals and women protesting in Malegaon demanding strict action after the brutal assault and murder of a three-year-old girl. Saam Tv
Video

मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; संतप्त महिलांचा आक्रोश|VIDEO

Malegaon Crime Against Minor Detailed: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर संतप्त महिलांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत न्यायालयात आक्रोश केला आणि उद्या मालेगाव बंदची हाक दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती, 'तपासणी अधिकारी यांना संपूर्ण डिटेल इन्वेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना योग्य असा वेळ दिला गेला पाहिजे म्हणून पोलिसांनी जे काही सात दिवस पोलीस कस्टडी मागितली होती, ती पूर्ण कस्टडी मेहेरबान कोर्टाने मंजूर केलेली आहे.' या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT