Malaysia news : Saam tv
Video

युद्धाचा फटका, 15 एप्रिलपासून वर्क फ्रॉम; 'या' देशाने घेतला निर्णय, VIDEO

Malaysia news : मलेशियालाही युद्धाचा फटका बसला आहे. मलेशियात 15 एप्रिलपासून वर्क फ्रॉम सुरू होणार आहे.

Vishal Gangurde

इराण, अमेरिका-इस्त्रायलच्या यु्द्धाचा परिणाम जगातील सर्व देशांवर होत आहे. या युद्धामुळे जगात इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. पाकिस्तानकडून लॉकडाऊनची चाचणी सुरू आहे. या युद्धादरम्यान मलेशियाने मोठा निर्णय घेतला आहे. मलेशियाने १५ एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' धोरण जाहीर केलं आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ही घोषणा केली आहे. इंधनाचा वापर कमी करणे आणि उर्जेची बचत करणं मलेशियाने हा निर्णय घेतला. सध्या मलेशिया सरकार हे सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी दरमहा अंदाजे १ अब्ज डॉलर्स खर्च करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत जाणार; पंतप्रधान मोदींचा मोठ्या संकटाचा इशारा

CSK ला पराभूत करत SRH नं मिळवलं प्लेऑफचं तिकीट; गुजरात टायटन्सचीही चांदी

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

SCROLL FOR NEXT