Malanggad Landslide News Saam TV
Video

Malanggad News : दीड वर्षांच्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी तो कोसळणाऱ्या दरडीला भिडला!

Malanggad News Today: दीड वर्षांच्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाने गडगडत येणार दगड अंगावर झेलले... सगळे घाव सहन केले... पण छातीशी कवटाळून ठेवलेल्या बाळाला त्याने काहीही होऊ नये, म्हणून जे केलं ते अंगावर काटा आणणारं आहे...

Saam TV News

मलंगगडाच्या पायथ्याशी तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता.. बायको आणि दीड वर्षांच्या मुलासह तिघा जणांचा परिवार घरात झोपलेला... झोपेत असतानाच सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दरड थेट घरावर कोसळली... नेमकं काय झालंय.. हे कळायच्या आतच मुलाची जीव वाचवण्याचा आटापिटा बापानं केला.. दीड वर्षांच्या मुलाला तर त्यानं वाचवलं... पण स्वतःचा जीव मात्र त्यानं गमावला. ही हृदयद्रावक घटना नेमकी कुठे घडली..? कुणामुळे घडली? आणि केव्हा घडली..? या प्रश्नांची उत्तर याच व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लवकरच टेस्लाची हवेत उडणारी कार, ताशी 97 किमी वेगानं उडणार कार

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

SCROLL FOR NEXT