Malad railway murder Saam TV marathi
Video

लोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, कॉलेज प्रोफेसरच्या पोटात चाकू खुपसला, आरोपीला १२ तासांत अटक

Malad railway station crime : मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधील किरकोळ वादातून कॉलेज प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूने हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या १२ तासांत बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai local train stabbing case : मालाड रेल्वे स्थानकातील प्राध्यापक हत्या प्रकरणातील आरोपी अवघ्या १२ तासांत अटक करण्यात आले. मालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून आलोक सिंग या प्राध्यापकाची चाकू हल्ल्यात हत्या करणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओमकार एकनाथ शिंदे (वय २७) असून तो मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज परिसरात राहणारा आहे. सध्या आरोपी बोरिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, आज दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: २ बायकांमध्ये नवऱ्याचं विभाजन, एकीसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार; रविवारी तरुणाला मिळणार सुट्टी

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील शिवसेना नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

तरुण गाढ झोपेत होता, दबक्या पावलाने नरभक्षक बिबट्या घरात शिरला, त्यानंतरचा थरार वाचून काळजाचा ठोका चुकेल

Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र हादरला! ड्रग्ज प्रकरणात पवारांच्या खासदाराचा विश्वासू कार्यकर्ता, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT