Mumbai Kurar Police ATC team conducting raid in Malad East Saam Tv
Video

मुंबईतील मालाडमध्ये ATC पथकाची मोठी कारवाई; चार बांगलादेशी नागरिकांच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Mumbai Kurar Police ATC Team Raid News: मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलीसांनी चार बांगलादेशी नागरिकांना अवैध प्रवेशासाठी अटक केली. ही कारवाई ATC पथकाच्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली.

Omkar Sonawane

मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते. मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाड टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या लोकांचा भारतात येण्याचा नेमका काय उद्देश होता, तसेच त्यांची ओळखपत्र आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT