Pankaja Munde  Saam Tv
Video

Pankaja Munde : मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड

Pankaja Munde Latest news : मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना नियोजित दौरा रद्द करावा लागला आहे.

Saam Tv

साताऱ्यातून मोठी बातमी हाती आली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंकजा मुंडे या मुंबईतून साताऱ्याला जाणार होत्या. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौराही रद्द करावा लागला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी दुसरं विमान मुंबईहून मागवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT