DHARMENDRA PRADHAN RESIGNS; PRAHLAD JOSHI TAKES CHARGE OF EDUCATION MINISTRY saam tv
Video

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर; शित्रणमंत्रालयाची सूत्रे आता या दिग्गज नेत्याकडे

Dharmendra Pradhan resignation : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला.

Namdeo Kumbhar

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून सातत्याने आंदोलने सुरू होती. विरोधक आणि विविध संघटनांनी लावलेला तगादा आणि या तीव्र आंदोलनामुळे सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. अखेर या आंदोलनाला मोठे यश आले असून धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. प्रल्हाद जोशी आता आपल्या मूळ खात्यासोबतच शिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणार असून, आगामी काळात शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची कामे त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT