Loksabha Election Update Saam Tv News
Video

Special Report | महायुतीत उमेदवारांची निवड चुकली! 9 ते 10 जागांवर उमेदवारांमुळे फटका बसणार?

Special Report | महायुतीची 9 ते10 उमेदवारांची निवड चुकली? लोकसभा निवडणुकाच्या निकालापूर्वीच का वाढली महायुतीची धाकधुक

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढलीय. कारण तब्बल 9 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकल्याची जोरदार चर्चा महायुतीत रंगलीय. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनाही आता विजयाची धास्ती लागलीय. भाजपने 8 ते 10 नवीन चेहरे दिले असते तर, महायुतीला अॅण्टी इककंबसीचा फटका बसला नसता असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणंय. महायुतीचं गणित नेमकं कुठं बिघडलं यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT