MLC Speaker  Saam TV
Video

MLC Speaker Election News : सभापतीपदावरून महायुतीत मिठाचा खडा? मित्रपक्षांचा पदावर दावा

सभापतीपदावरून महायुतीत मतभेद निर्माण झाले आहे. या पदावर दोन्ही मित्रपक्षांनी दावा केला आहे.

Tushar Ovhal

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसोबत (MLC Election) आता विधानपरिषदेच्या सभापतीचीही निवडणूक (MLC Speaker Election) होणार आहे. पण या पदामुळे महायुतीत मतभेद निर्माण झाले आहेत. या पदावर अजित पवार गट आणि शिंदे गटानेही दावा केला आहे. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानपरिषद सभापतीपदाचे आश्वासन दिले होते असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही या पदावर दावा केला आहे. भाजपकडून राम शिंदे हे सभापतीपदासाठी इच्छूक आहेत. तर शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे यांनी इच्छा दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT