batmi magchi batmi Saam tv
Video

News Explainer : महायुतीत कोण एक, कोण सेफ? काय आहे राजकीय अर्थ? VIDEO

batmi magchi batmi : देवेंद्र फडणवीस यांनी एका फोटो ट्वीट केला आहे. त्यानंतर अजित पवारांनी तो फोटो रिट्विट केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : आज महायुतीच्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो सोशल मीडियावर ट्विट केलाय. त्यानंतर चर्चेला उधाण आलं. या फोटोसाठी 'एक है तो सेफ है, हे कॅप्शन चांगले वाटेल. मागील काही दिवसांत या तिन्ही नेत्यांचे चेहरे तिन्ही बाजूला होते. त्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. आता सर्व एकत्र आले आहेत. त्यामुळे महायुती म्हणून 'एक है तो सेफ आहे'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध सभांमधून म्हणत आहेत की, तुमचा लाडका भाऊ जेलमध्ये जावा, असं तुम्हाला वाटतं का? जर वाटत नसेल, मला मत द्या, अशी ते साद घालत आहेत. महायुतीची सत्ता आली नाही, तर त्यांना जेलवारी होऊ शकते, अशी त्यांना कुणकुण आहे. मागील काळात अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं. त्यात अनिल देशमुख, छगन भुजबळ, संजय राऊत, नवाब मलिक यांचा समावेश आहे. आता दोन नेते महायुतीसोबत गेले आहेत. भविष्यात महाविकास आघाडीतील नेते गृहमंत्री झाले. यादरम्यान, महायुतीतील नेत्यांना जेलमध्ये जायचे नसेल, तर 'एक है तो सेफ है'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar : आपल्याकडे वस्ताद आहे, वस्ताद एक डाव नेहमी राखून ठेवतात; रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Childrens Day: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे बालपणीचे फोटो

Diabetes: मधुमेहाच्या विळख्यात तरुणाई, तरुणांमध्ये वाढले टाइप २ मधुमेहाचे प्रमाण

Maharashtra News Live Updates : सिन्नरमध्ये अजित पवार यांची प्रचार सभा

Ranji Trophy: RCB च्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीत घातला राडा! 38 चेंडूत चोपल्या 178 धावा अन्...

SCROLL FOR NEXT