Sandipan Bhumre
Sandipan Bhumre saam tv
Video

Sandipan Bhumre | 20 वर्षे काय काम केलं? उमेदवारी अर्ज भरताच संदिपान भुमरेंचा तिखट सवाल

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 24 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात महायुतीची रॅली होणार आहे.

२० वर्षे या शहरासाठी काय काम केलं? हे त्यांनी जनतेला सांगावं. मतदारांनी ठरवलंय की महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं. दंड थोपटायची गरज नाही. महायुतीचा उमेदवार अधिकाधिक मताधिक्याने निवडून येणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इथं हक्काचा खासदार राहणार आहे, अशी प्रतिक्रिया भुमरे यांनी यावेळी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT