Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

Special Report | सिंचन घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणीसांचं मोठं वक्तव्य! अजित पवारांना जाहीर क्लिन चिट

अजित पवार यांच्याबरोबर सत्तासमिकरण जुळवल्यावर विरोधक भाजपला सिंचन घोटाळ्यावरुन नेहमीच घेरत आलेत. सिंचन घोटाळ्यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना क्लिन चिट दिलीये. आरोप चुकीचे नव्हते. पण, त्या घोटाळ्यात अजित पवारांचा हात नव्हता. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणीस यांनी हे वक्तव्य केलं. या मुलाखतीत बोलताना देवेंद्र म्हटलेत की, मी आरोप करताच अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यात त्यांना अजित पवार यांचा दोष आढळून आला नाही. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांना जाहीर क्लिन चिट दिल्याचं दिसून आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com