Mahayuti 45 plus in Politics Saam TV
Video

Special Report : 45 प्लसचा नारा खरा ठरणार का खरा? मुस्लीम - मराठ्यांचा महायुतीला धसका?

Mahayuti News Today | लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले असे मत देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Saam TV News

देशात सर्वाधिक उत्सुकता लागलीय ती महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालांची...कारण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भल्याभल्यांना आकलन करणं कठीण जातंय. आता तर 45 प्लसचा नारा देणा-या महायुतीच्या नेत्यांनीही धसका घेतलाय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निकालांबाबत ब्रह्मदेवालाही काही सांगता येणार नाही असं जाहीर विधान केलंय....नेमक्या कोणत्या फॅक्टरमुळे निवडणूक चुरशीची झालीय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT