Maharashtra Assembly Winter Session to Begin on December 8 in Nagpur Short 8-Day Session Scheduled Saam Tv
Video

राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त ८ दिवसांचं, कारण काय? VIDEO

Maharashtra Winter Session: महाराष्ट्रातील 2025 चे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. हे अधिवेशन फक्त आठ दिवसांचे राहणार असून यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

राज्याचे यंदाचे हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे अधिवेशन कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. तसेच विरोधी पक्षाने देखील अधिवेशन सुरू करण्याची मागणी केली होती. यावेळेचे हिवाळी अधिवेशन हे फक्त एका आठवड्याचे होणार आहे. 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.

आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आणि हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर ठेवण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

SCROLL FOR NEXT