Maharashtra mumbai pune Weather Update Today 
Video

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

When will monsoon withdraw from Maharashtra : महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Rain Update News : 8 ऑक्टोबरपासून राज्यातून परतीच्या पावसाला सुरूवात होणार आहे... त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निघून जाईल.. तर २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे... मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे... तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे.

२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संपूर्ण कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धा जिल्ह्यात दाखल

Tuesday Horoscope : अचानक पैसा मिळणार, आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार; 5 राशींच्या लोकांची भरभराट होणार

Free Homes Mumbai: सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; ८,००० कुटुंबांना विनामूल्य मिळणार ५०० चौरस फुटांची घरे

Veen Doghantali Hi Tutena: मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार 'बीच वेडिंग', समर-स्वानंदीच्या नात्याची नवी सुरुवात

Maharashtra Politics: 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग; 4 माजी आमदार गळाला

SCROLL FOR NEXT