People struggle under extreme heat in Vidarbha as dark rain clouds gather over Western Maharashtra, highlighting the state’s dramatic weather contrast. saam tv
Video

एकीकडे 47°C उष्णतेचा तडाखा, दुसरीकडे मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं|VIDEO

Maharashtra Weather Extremes Heatwave And Rainfall Update: महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं पाहायला मिळत आहेत. विदर्भात 47.2°C तापमानासह उष्णतेची लाट तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन अत्यंत टोकाचे रंग पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भ उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळत आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर पावसाचे ढग दाटून आले आहेत. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी याठिकाणी रविवारी देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान नागपूर आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT