Raj and Uddhav Thackeray's powerful reunion moment on stage at Worli Dome – a grand symbol of Marathi unity. Saam Tv
Video

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंच्या ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Thackeray Brothers Shine Together: राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेला ऐतिहासिक क्षण वरळी डोममध्ये अनुभवण्यात आला. मराठी एकतेचा आणि अस्मितेचा हा सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.

Omkar Sonawane

अखेर तो दिवस आज आला ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. अनेक वर्षांपासून सर्व मराठी माणसांची जी इच्छा होती. ती आज पूर्णत्वास आली. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधु हे एकत्र आले पण ते असेच नाही आले तर मोठ्या दिमाख्खात आले. वरळीच्या डोममध्ये आज ठाकरे मराठी विजय सोहळा पार पडत आहे. त्यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंची ग्रँड एंट्री स्टेजवर झाली आणि आख्या महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही ठाकरे येण्याआधी डोममधील संपूर्ण लाईट बंद करण्यात आली होती. दोघांवरही फॉलोअप लाईटचा प्रकाश टाकण्यात आला. कोण आला रे कोण आला... महाराष्ट्राचा वाघ आला... असे गाणे मागे चालू होते. यावेळी संपूर्ण वरळी डोम दणाणून निघाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT