Sanjay raut and Nitesh Rane | संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.  SAAM TV
Video

VIDEO | 'मातोश्री' आंदोलनावरून संजय राऊत-नितेश राणेंमध्ये वार-पलटवार

Sanjay Raut Vs Nitesh Rane statement : मातोश्रीवरील आंदोलनावरून संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पाहा व्हिडिओ

Nandkumar Joshi

Sanjay Raut Vs Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेरील आंदोलनावरून खासदार संजय राऊत आणि आमदार नितेश राणे यांच्यात शा‍ब्दिक युद्ध रंगलं. सुपारी गँगचे सरदार अहमदशाह अब्दाली दिल्लीत असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. त्या टीकेला भाजपचे नेते नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वसुलीचा बादशाह हा मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो, असं नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT