Prakash Mahajan after joining Eknath Shinde-led Shiv Sena ahead of upcoming elections. Saam Tv
Video

इंजिन सोडून, धनुष्यभाण हाती, ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का; प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश|VIDEO

Prakash Mahajan Joins Eknath Shinde Shiv Sena: मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांचे अतिशय कट्टर समर्थक प्रकाश महाजन हे मागच्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा देखील दिला होता. त्यानंतर महाजन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेर त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल बुधवारी (दि,25) त्यांनी शिंदेंची भेट घेतली होती आणि शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज अखेर त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा प्रवेश सोहळा कोणत्याही गाजावाजाविना पार पडला. या राजकीय घडामोडीमुळे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT