Maharashtra State Cabinet Expansion News Today Saam TV News
Video

Cabinet Expansion: रिक्त जागा भरणार! पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सूत्रांची माहिती

Maharashtra State Cabinet Expansion News Today: राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, कुणाकुणाची वर्णी लागणार? सर्व रिक्त जागाही भरल्या जाणार?

Saam TV News

पावसाळी अधिवेशनाआधी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी महत्त्वपूर्ण घडामोडी त्यामुळे राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतील, असं बोललं जातंय. इतकंच नव्हे, तर महायुती सरकारमध्ये नव्या कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार? यावरुनही तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वारेही वाहू लागलेत. त्याआधी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षाकडून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात आता नेमकी कुणाकुणाची वर्णी लागते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी

Blood Pressure: BPच्या रुग्णांनी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Mishti Doi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांना करा खूश; झटपट घरी बनवा बंगाली स्टाइल मिष्टी दोई

Success Story: कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; अवघ्या २३व्या वर्षी IAS; कस्तुरी पांडा यांचा प्रेरणादायी प्रवास

Rain Alert : राज्यावर अवकाळीच संकट! पुढील ४८ तास महत्त्वाचे, ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT