Ajit Pawar with his son Jay Pawar political discussions intensify in Baramati ahead of the municipal elections. Saam Tv
Video

बारामतीत राजकीय खळबळ! अजित दादा सुपुत्र जय पवारांना उतरवणार रणांगणात? VIDEO

Jay Pawar Political Entry In Baramati Municipal Election: बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सुपुत्र जय पवारांना राजकारणात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

बारामती नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहेत. 'अजित दादा जय पवारांना राजकारणात उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे'. बारामती नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षात होणारी संभाव्य गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार आपले सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत नवीन रचनेनुसार ४१ नगरसेवक निवडून जाणार असून, नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचे नाव पुढे आल्यास बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

Double Decker Flyover: वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल; नवी मुंबई ते भिंवडीचा प्रवास होणार सुसाट; कल्याण-डोंबिवलीमधून जाणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर नव्हे, आता ईश्वरपूर

MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाकड अन् हिंजवडीत घ्या फक्त २८ लाखांत घर; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Bridal Makeup Tips: यावर्षी लग्न ठरलयं? मग 'पिक्चर-परफेक्ट' ब्राईडल लुकसाठी या ७ टिप्स नक्की करा फॉलो

SCROLL FOR NEXT