Maharashtra Politics Saam TV
Video

Special Report : Onion News | मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ, भाषणात तरुणाची घोषणाबाजी

Onion News Today |पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा पार पडली. मात्र या सभेत गाजला तो कांदाप्रश्न आणि त्यात तरुणानं घातलेला गोंधळ..त्यामुळे आता राजकारणही रंगू लागलंय.

Saam TV News

मोदींची सभा सुरू असताना भाषणादरम्यान एका तरुणाने अचानक कांद्यावरून घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या तरुणानं कांद्यावर बोलण्याचा आग्रह धरला असताना मोदींनी जय श्रीरामचा नारा दिला, त्यामुळे सभेतलं वातावरण चांगलंच तापलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thyroid Diet Food: थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश

अभी तो हम जवान है! बाईकर आजी पाहिल्या का? अहमदाबादमधील दोन वृद्ध बहिणींची सोशल मीडियावर धूम|VIDEO

राम मंदिर आंदोलनाचा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड; रामविलास वेदांती यांचं निधन

Maharashtra Live News Update: अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावा

Christmas Look : मैत्रिणींनो! ख्रिसमस आलाय; ऑफिस पार्टीसाठी करा ग्लॅमरस लूक, वाचा फॅशन टिप्स

SCROLL FOR NEXT