Maharashtra Politics Saam Tv
Video

Sharad Pawar आणि Thackeray यांना पाहण्यासाठी इचलकरंजीकर धडपडले, नेमकं काय घडलं?

MVA Ichalkaranji Sabha : महाविकास आघाडीची इचलकरंजीमध्ये नाट्यगृह चौकात सभा होती.त्यासभेचे मुख्य प्रवक्ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते. शरद पवार भाषणासाठी उभे राहिले आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली आणि एकच धावपळ उडाली.

Saam TV News

इचलकरंजी: महाविकास आघाडीची इचलकरंजीमध्ये नाट्यगृह चौकात सभा होती.त्यासभेचे मुख्य प्रवक्ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते.शरद पवार भाषणासाठी उभे राहिले आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली आणि एकच धावपळ उडाली. हजारोंचा जनसमुदाय उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी धावपळ करु लागला.अनेक जण यामध्ये धडपडले आणि सभेत गोंधळ उडाला.या अलोट गर्दीमध्ये लोकांनी उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.शेवटी मिलिंद नार्वेकर यांनी पोलिसांनी विनंती केली की बाहेर उभे असलेल्या लोकांना डी-झोनमध्ये बसवा. परंतु हजारोंचा समुदाय हा या डी-झोनमध्ये येण्यासाठी या लोकांनी उड्या टाकल्या आणि सर्वत्र गोंधळ उडाला.हजारोंचा हा समुदाय महाविकास आघाडीच्या सभास्थळी उपस्थित राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलडाण्यात रेती माफीयांचा हैदोस, तहसीलदारावर फिल्मी स्टाईल हल्ला

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

SCROLL FOR NEXT