Nana Patole on Maharashtra Assembly Election 2024 Saam TV News
Video

MVA News: Congress महाराष्ट्रात 150 जागा लढवणार? Nana Patole यांचं सूचक विधान, विधानसभेसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात

लोकसभेनंतर विधानसभेसाठी काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली, नाना पटोले यांच्या विधानानं महाराष्ट्राच चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाले?

Saam TV News

लोकसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर राज्यात वाढली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस विधानसभेच्या 150 जागा लढवण्याच्या विचारात असल्याचं नाना पटोले यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची रणनिती काय असणार, यावरुन आतापासूनच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. त्यात सर्वाधिक जागा या काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे आता विधानसभेतही काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ ठरणार का? यावरुन चर्चांनाही उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT