Exam Tips : अभ्यास करूनही परीक्षेत उत्तरं आठवत नाहीत? ‘ही’ ६ कारणं ठरू शकतात जबाबदार

Alisha Khedekar

ताण वाढतो

परीक्षेच्या दबावामुळे मनावर ताण येतो आणि माहिती आठवण्याऐवजी मुलांचं लक्ष चिंतेकडे जातं.

Why Children Forget Answers During Exams | Google

अपुरी झोप

रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्याने मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि शिकलेलं आठवण्यात अडचण येते.

Why Children Forget Answers During Exams | Google

फक्त पाठांतर

अर्थ समजून न घेता केवळ पाठ केल्यास प्रश्न थोडा वेगळा विचारला तरी मुलं गोंधळतात.

Why Children Forget Answers During Exams | Google

सराव कमी

घरी अभ्यास झालेला असला तरी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव नसेल, तर परीक्षेत वेळेचं नियोजन बिघडू शकतं.

Why Children Forget Answers During Exams | Google

लक्ष विचलित

मोबाईल, गेम्स किंवा सततच्या व्यत्ययामुळे अभ्यास करताना एकाग्रता कमी होते आणि माहिती नीट मनात साठत नाही.

Why Children Forget Answers During Exams | Google

परीक्षेची भीती

परीक्षेची भीती जास्त असल्यास माहित असलेलं उत्तरही अचानक विसरल्यासारखं वाटू शकतं.

Why Children Forget Answers During Exams | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Why Children Forget Answers During Exams | Google

NEXT : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Why Do We Forget Dreams After Waking Up? | Dream Memory Science | Saam Tv
येथे क्लिक करा