Alisha Khedekar
स्वप्नं प्रामुख्याने REM झोपेत पडतात, पण जागे होताना मेंदू त्यातील आठवणी पटकन गमावू शकतो.
झोपेत मेंदू वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो, त्यामुळे स्वप्न कायमस्वरूपी आठवणीत साठेलच असं नाही.
अचानक जाग आली, तर स्वप्न आठवण्याआधीच त्याची आठवण क्षणात धूसर होऊ शकते.
स्वप्नातील घटना तर्कहीन असल्यामुळे मेंदू त्यांना व्यवस्थित क्रमाने साठवत नाही आणि काही वेळात विसर पडतो.
अपुरी किंवा तुटक झोप असल्यास स्वप्नांच्या आठवणीसह झोपेची नैसर्गिक प्रक्रिया देखील प्रभावित होऊ शकते.
REM झोपेतून थेट जाग आल्यास स्वप्न आठवण्याची शक्यता तुलनेने जास्त असते; इतर वेळी कमी असू शकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा