श्रावण महिनाश्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. श्रावण महिना हा धार्मिक कार्यासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. .श्रावणात केस - दाढी का कापू नयेश्रावण महिन्यात अनेक प्रथा पंरपरा पाळल्या जातात. श्रावणात अनेक ठिकाणी केस आणि दाढी न कापण्याची प्रथा आहे. . अध्यात्मिक कारणश्रावण महिना विष्णू आणि शिवाची आराधना, साधना आणि संयमासाठी समर्पित असतो. या महिन्यात देव- देवीतांची भक्ती केली जाते. .धार्मिक श्रद्धाश्रावण महिन्यात केस न कापण्याची धार्मिक श्रद्धा आहे जी पूर्वीपासून पाळली जाते. .गंभीर परिणामपूर्वीच्या काळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षित उपकरणांचा अभाव होतो यामुळे केस कापताना दुखापत किंवा जखमा होऊ शकते..काळजी घ्याश्रावण हा पावसाचा महिना आहे यामुळे कोणतीही जखम झाली तर तिचा गंभीर परिणाम, संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घेतली जाते..टिप येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या..NEXT: श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शरीराला होणारे 5 फायदे.येथे क्लिक करा...