श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शरीराला होणारे 5 फायदे

Manasvi Choudhary

श्रावण

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व असते. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.

Shravan | ai

हिरव्या बांगड्या

श्रावणात महिला हातात हिरव्या बांगड्या घालतात. फार पूर्वीपासूनची ही परंपरा आहे

Green Bangles

हिरवा रंगाचे महत्व

हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, नवचैतन्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. यामुळे श्रावणात महिला सोळा साजश्रृंगारापैकी एक हिरव्या बांगड्या परिधान करतात.

Shravan Green Bangles History

नवऱ्यासाठी प्रार्थना

श्रावण महिन्यात महिलांना हिरवा चुडा घालतल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे मानले जाते.

Shravan Green Bangles History

पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना

श्रावणात हिरव्या बांगड्या घातल्याने महिला निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि पतीच्या व कुटुंबाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात.

Shravan Green Bangles History | Saam TV

महिलांना फायदे

महिलांनी काचेचा बांगड्या घातल्याने हाताच्या नसा उत्तेजित होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो

Shravan Green Bangles History | Saam TV

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधाित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: श्रावण महिन्यात लग्न करावे की नाही? 5 कारणं वाचून थक्क व्हाल

येथे क्लिक करा...