Maharashtra politics saam tv
Video

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Will Both NCP Factions Reunite? अजित पवार आणि शरद पवार गत हे एकत्र येणारअसल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावरच आज अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात फुट पडल्याने पवार कुटुंबामध्ये देखील काहीकाळ दरी निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाई एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रणसंग्रामात उभ्या होत्या. विधानसभा निवडणुकीतसुद्धा अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे उभे होते. त्यानंतर पवार कुटुंब हे काहीसे दुरावल्याचे पाहायला मिळाले.

मात्र, अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्यावेळेस सर्व पवार कुटुंब हे एकत्र आले. त्यानंतर देखील अनेकवेळा अजित पवार आणि शरद पवार हे बैठकीत दिसून आल्याने सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल आज अजित पवार यांना विचारला असता अजित पवार म्हणाले, अशा बातम्या मी माध्यमांमध्ये बघतो आहे. ते सूत्र कोण आहे हे मला बघायचे आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT