Sansad Ratna Awards 2025 saam tv
Video

Sansad Ratna Award: महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत डंका, संसदरत्न 2025 जाहीर; कुणाचा होणार गौरव? VIDEO

Maharashtra Shines in Delhi: महाराष्ट्रातील सात खासदारांना यंदा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये विरोधी पक्षातील अनेक खासदार आहे.

Omkar Sonawane

यंदा देशातील 17 खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. यंदा संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या खासदाराने बाजी मारली असून सुप्रिया सुळे, अरविंद सावंत यांच्यासह 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी प्राइम पॉइंट या संस्थेमार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो. लोकसभेत प्रश्न विचारणे, कायदेविषयक कामात अभ्यासपूर्ण योगदान देणे या निकषांवर हा पुरस्कार दिला जातो.

महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना मिळणार संसदरत्न?

महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे (शरद पवार गट), श्रीरंग बारणे(शिंदे गट), अरविंद सावंत(ठाकरे गट), नरेश म्हस्के( शिंदे गट), स्मिता वाघ(भाजप), मेधा कुलकर्णी(भाजप) आणि वर्षा गायकवाड(कॉँग्रेस) या 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT