Rain Update Saam TV
Video

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

IMD Weather Prediction : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे.मुंबई,पुण्यासह,कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. काही ठिकाणी केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्याता असून, दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास काही भागांमध्ये हलकासा पाऊस पडू शकतो, असे ही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पुणे शहर व परिसरात काल रात्री पावसाची रिमझिम सुरु होती. काही भागंमध्ये पावसाची रिपरिप सुरु असल्याचे निदर्शनास आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनचं सामर्थ्य काहीसं कमी झालं असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील काही दिवस कोरडसर हवामान राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

SCROLL FOR NEXT