Maharashtra Monsoon Session Begins Tomorrow; 10 Key Bills to Be Tabled saam tv
Video

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्र विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची आज पत्रकार परिषद झाली.

Bharat Jadhav

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तीन आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करू. या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत. यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक असणार असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT