Maharashtra Monsoon News Saam TV
Video

Maharashtra Monsoon News : मान्सून 12 जूनपर्यंत राज्यात दाखल होणार?

Maharashtra Monsoon News Today : राज्याला कडाक्याच्या उन्हापासून लवकरच सुटका मिळणार आहे. कारण 12 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Saam TV News

राज्याला कडाक्याच्या उन्हापासून लवकरच सुटका मिळणार आहे. कारण 12 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे. तसंच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

Kolhapuar Crime : घराचा दरवाजा तोडून जबरी लूट; १० तोळे दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने

Parinati movie: अमृता - सोनाली पहिल्यांदाच झळकणार एकत्र; परिणीतीमध्ये दिसणार लढणाऱ्या दोन स्त्रियांची कहाणी

Morcha: रिक्षा- कॅब चालकांचा मुंबईत एल्गार! आझाद मैदानावर धडक मोर्चा; काय आहेत प्रमुख मागण्या?

SCROLL FOR NEXT