Maharashtra Local Body Elections SAAM TV
Video

Maharashtra Local Body Elections : आगामी निवडणुका पुढे ढकलणे अशक्य, आयोगाच्या भूमिकेने मविआला धक्का | VIDEO

Local Body Elections : सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला हा आदेश पाळणे बंधनकारक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची महाविकास आघाडीची मागणी राज्य निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता कमी आहे. 'निवडणुका पुढे ढकलल्यास कोर्टाचा अवमान ठरेल,' असं मत आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे हे आदेश पाळणे आयोगाला बंधनकारक आहे.

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आणि निवडणुकीची प्रक्रिया मोठी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्याशिवाय डेडलाइन पूर्ण होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांची ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT