land survey Saam Tv
Video

land survey : मोठी बातमी! जमीन मोजणी आता फक्त ३० दिवसात होणार, लाखो प्रकरणं मार्गी लागणार

Maharashtra land survey : महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया आता फक्त ३० दिवसांत पूर्ण होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार आहे.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Maharashtra Land Measurement 30 Days Update : महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया फक्त ३० दिवसात पूर्ण होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखबर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. जमीन मोजणीसाठी नागरिकांनी वर्ष वर्ष ताटकळत राहावे लागत होते, पण आता ही प्रक्रिया वेगात होणार आहे. ही मोजणी कऱण्यासाठी खासगी भूसंपादकाची नियुक्ती कऱण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो प्रकरणं मार्गी लागणार आहेत.

महसूल विभागात जमीन मोजणी आता होईल फक्त 30 दिवसांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे लागणार मार्गी आहेत. पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असते. याच मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, याबाबत सरकारची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

SCROLL FOR NEXT